Failed to fetch language order
ताज्या बातम्या
221 Posts • 1M views
#😍वैभव सूर्यवंशीला राष्ट्रपतींकडून पुरस्कार🏆 १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला राष्ट्रपतींकडून खास पुरस्कार प्रदान वैभव सूर्यवंशीने बिहारसाठी १०९ धावांची वादळी खेळी केली आणि त्याच्या लिस्ट ए कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावण्यात तो यशस्वी झाला. यानंतर आता त्याला राष्ट्रपतींकडून खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. #🆕ताजे अपडेट्स #📝स्पोर्ट्स अपडेट्स📺 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ताज्या बातम्या
52 likes
1 comment 24 shares
#😍खुशखबर! 5 हजारांची साडी 599 रुपयांत🥻 साडीच्या ऑफरमुळे महिलांची चेंगराचेंगरी | Sambhajinagar News संभाजीनगरमधील त्रिमूर्ती चौक परिसरात 5 हजारांची साडी 599 रुपयांत मिळण्याच्या ऑफरमुळे एका साडी सेंटरवर महिलांची चेंगराचेंगरी झाली.... यात 3 महिला बेशुद्ध पडल्या, तर अनेक मुलांची आईपासून ताटातूट झाली. अखेर जवाहरनगर पोलिसांनी हस्तक्षेप करत दुकान बंद पाडत परिस्थिती नियंत्रणात आणली. #ब्रेकिंग न्यूज #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ताज्या बातम्या #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲
1142 likes
4 comments 2220 shares