#🥳मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🤝
माणसाने समाजात जगण्यासाठी रक्ताची बरीच नाती उभी केली,
काका, मामा, आत्या, दादा, अशीच बरीच नाती त्यांच्याजवळ असतांनाही,
एकच नातं जे खुद्द परिस्थितीने उभं केलं ते म्हणजे,
मैत्रीचं नातं,
ज्याच्या जवळ मनातलं सारं काही नि:संकोचपणे मांडता येतं असं व्यासपीठ म्हणजे मित्र !
जे रक्ताचं नसलं तरी वेळेला पहिलं धावून येतं कसलीही अपेक्षा नसतांना…
मैत्री जपूया, मैत्री टिकवूया !!
मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#FriendshipDay
#हँपी_फ्रेंडशिप_डे
#जागतिक मैत्री दिन #मैत्री दिवस 😘 #मैत्री दिन शुभेच्छा #🤝 मैत्री दिन ❤️