❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
15K views • 19 days ago
#🗓️महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन👮
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'
२ जानेवारी १९६१ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला 'ध्वज' प्रदान केला होता. तेव्हापासून हा दिवस 'महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन' म्हणून साजरा केला जातो.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकारी आणि अंमलदाराचे मनःपूर्वक आभार!
महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनानिमित्त सर्व पोलीस बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा!
#महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस२ जानेवारी १९६१ #महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस #महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन #महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस 🙏
226 likes
2 comments • 202 shares