महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन
64 Posts • 19K views
#🗓️महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन👮 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' २ जानेवारी १९६१ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला 'ध्वज' प्रदान केला होता. तेव्हापासून हा दिवस 'महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन' म्हणून साजरा केला जातो. ​राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकारी आणि अंमलदाराचे मनःपूर्वक आभार! महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनानिमित्त सर्व पोलीस बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा! #महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस२ जानेवारी १९६१ #महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस #महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन #महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस 🙏
226 likes
2 comments 202 shares
Santosh D.Kolte Patil
690 views 19 days ago
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय". आज महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन ०२ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली. कोणत्या ही परिस्थितीत आपल्या जिवाचे रान करून, स्वतः कुटुंबाची काळजी न करता, वेळेचे सुध्दा भान न ठेवता २४ तास कर्तव्य निभावणाऱ्या पोलीसांना माझा सलाम..! #महाराष्ट्र_पोलीस #महाराष्ट्र पोलिस स्थापना दिवस #महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन #महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन #महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन #महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस
11 likes
13 shares