Failed to fetch language order
Admin
10 Posts • 19K views
✴️✳️Jitendra ✳️✴️
704 views 6 months ago
*ग्रुप मधील सर्व ॲडमिन सदस्यांना समर्पित🙏🏻* समाजाच्या कळपाला एका छता खाली आणनारा. कळपाला सुरेख नाव देणारा तो अँडमीन असतो .. आजपर्यंत जवळ भासणाऱ्र्या मित्रांना हाकेच्या अंतरावर आणनारा तो अँडमीन असतो सुख दुःखात तर मित्रच, आप्तेष्ट साथ देतात पण वेळेवर सुख दुःखात कळवणारा व सामावुन घेणारा तो अँडमीन असतो . आपल वर्क लोड सांभाळुन घरची आघाडी पेलुन वेळात वेळ काढुन ग्रुपवर लक्ष ठेवणारा तो अँडमीन असतो अँडमीन म्हणुन स्वःताचे हसे करुन घेणारा . स्वःताच्या निर्मीलेल्या ग्रुप मधील मेंबर कडुन टींगल टवाळी सोसणारा तरीपण ग्रुपसाठी नवीन कल्पना राबवणारा तो अँडमीन असतो कीतीही प्रयत्न करुन जर ग्रुप मेंबर ऐकत नसेल तर त्याला रीमुव्ह करनारा व थोड्या वेळाने परत मोठ्या मनाने जाँईन करुन घेनारा तो अँडमीन असतो . आयुष्यात पैसे सगळेच कमावतात पण मैत्र आणी मैत्री कमवुण देणारा तो अँडमीन असतो . *जय भवानी जय क्षत्रिय जय शिवराय* #💐शुभेच्छा क्रियेटर🙏 #☀️गुड मॉर्निंग☀️ #Admin #🚩All India Permit group Admin&Marathi kattta 🚩 #Admin
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
8 likes
6 shares