२९ जानेवारी 📰 भारतीय वृत्तपत्र दिवस...
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली 📰 वृत्तपत्र समाजमनाचा आरसा असून निकोप वृत्तपत्र हाच समृद्ध समाजाचा भक्कम पाया आहे...
लोकशाहीत वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यातही वृत्तपत्रांचा मोठा वाटा आहे...
वृत्तपत्रांचा माध्यमातून जनसान्यांपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचविण्यासाठी तत्पर असलेले पत्रकार, संपादक, सर्व कर्मचारी वर्ग व वृत्तपत्र विक्रेते तसेच आपल्या दिवसाची सुरुवात वृत्तपत्र वाचनापासून करणाऱ्या तमाम वृत्तपत्र प्रेमी वाचकांना भारतीय 📰 वृत्तपत्र दिवसाच्या मनःपूर्वक सस्नेह हार्दीक शुभेच्छा... 🙏
📰 #भारतीय_वृत्तपत्र_दिवस #हार्दीक #शुभेच्छा
#📆भारतीय वृत्तपत्र दिन📰 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट