#💐महान क्रिकेटपटूचे अचानक निधन🏏 ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार बॉब सिम्पसन यांचे निधन.............
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेट संघाचे कर्णधार बॉब सिम्पसन यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. सिम्पसन हे केवळ एक हुशार फलंदाज नव्हते तर ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या पुनरुज्जीवनातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.