Failed to fetch language order
संत रोहिदास महाराज पुण्यतिथी
71 Posts • 176K views
समाजामध्ये समता, मानवता आणि बंधुता रुजविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे संत श्री रोहिदास महाराज यांची आज पुण्यतिथी. संत रोहिदास महाराज यांनी आपल्या अभंग आणि भक्तीगीतांच्या माध्यमातून अनेकांना जगण्याचा मार्ग दाखविला. अशा कर्ममयी भक्तीचा मार्ग सांगणारे थोर पुरुष संतश्रेष्ठ रोहिदास महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन.!! #santrohidasmaharaj #संत रोहिदास महाराज पुण्यतिथी #संत रोहिदास महाराज
15 likes
1 comment 12 shares