🥲 या अभिनेत्रीने आपले ब्रेस्ट इम्प्लांट काढले➡️
18 Posts • 316K views
jitendra Bariya
76K views
#🥲 या अभिनेत्रीने आपले ब्रेस्ट इम्प्लांट काढले➡️ ब्रेस्ट ऑगमेंटेशन ही ब्रेस्टचा आकार वाढवण्यासाठी एक शस्त्रक्रिया आहे, म्हणजेच ब्रेस्ट इम्प्लांट्स ब्रेस्ट टिश्यू किंवा छातीखाली ठेवले जातात. अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रानेही ब्रेस्ट इम्प्लांट्स केले होते. पण, अलिकडेच, शर्लिनने ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरी केली आहे, म्हणजेच ब्रेस्ट इम्प्लांट्स काढून टाकले आहेत आणि तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून तिची वेदना व्यक्त केली आहे ➡️ #📢17 नोव्हेंबर घडामोडी🔴 #🎞सिने स्टार्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
135 likes
423 shares