❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢ʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
20K views • 18 hours ago
#😱पंकजा मुंडे यांच्या पीएला अखेर अटक
पंकजा मुंडेंचे PA अनंत गर्जेंच्या पत्नी डॉ. गौरी गर्जेंनी 22 नोव्हेंबरला जीवन संपवलं. गौरीची हत्या असल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केलाय. याप्रकरणी २३ नोव्हेंबरला रात्री उशिरा पती अनंत गर्जेला पोलिसांनी अटक केली. सकाळी डॉ गौरी गर्जे हिचं पार्थिव पाथर्डीतील मोहोज देवढे गावात आणण्यात आले. पार्थिव आणल्यानंतर तिच्या घरासमोर मोठ्या संख्येनं नातेवाईक जमले. यावेळी तिच्या घरच्यांनी व्हिडीओ कॉलवर आरोपीला अटक केलेलं दाखवा, आणि अनंत गर्जेच्या दारासमोर गौरीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली. यावरून पालवे आणि गर्जे कुटुंबियांमध्ये बाचाबाचीदेखील झाली. गावातील तणावपूर्व वातावरणानंतर डॉक्टर गौरी पालवे यांचा अंत्यविधी अनंत गर्जे यांच्या राहत्या घरासमोरच करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.
#📢24 नोव्हेंबर घडामोडी➡️ #🔪क्राईम अपडेट्स😎 #क्राईम #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
101 likes
1 comment • 143 shares