#🥳8 सप्टेंबरला शाळांना सुट्टी❓
८ सप्टेंबर रोजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली असून सरकारने आदेश जारी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरातील सर्व सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्था शुक्रवारी सामान्यपणे खुल्या राहतील. महाराष्ट्र सरकारने गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टीची तारीख बदलली. पूर्वी ही सुट्टी शुक्रवार ५ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती, परंतु आता ती सोमवार ८ सप्टेंबर करण्यात आली आहे 🔴
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स#🔴आजचे ताजे अपडेट्स📰#⚡️लेटेस्ट व्हिडीओ#jitubhai225