आज शिवप्रतापदिन..!
तल्लख बुद्धीमत्तेचा बलाढ्य शक्तीवर झालेल्या विजयाची शौर्यगाथा म्हणजेच..
शिवप्रतापदिन
"वैरी मेला,वैर संपले" असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली.!
मुजरा राजं... मुजरा...!
#🚩शिवप्रताप दिन🚩 #10 नोव्हेंबर 1659 शिवप्रताप दिन 🙏 #शिवप्रताप दिन🚩 #शिवप्रताप दिन 🚩 १० नोव्हेंबर ,अफजल्याचा वध ⚔️ #शिवप्रताप दिन