Santosh D.Kolte Patil
610 views • 4 months ago
#🙏छत्रपती संभाजी महाराज जयंती⚔️
१६ भाषांचे जाणकार,साहित्य प्रेमी,विद्वत्ता आणि शौर्याचे प्रतिक आणि दूरदृष्टीने राज्यकारभार करणाऱ्या स्वराज्यासाठी, रयतेसाठी अतोनात यातना सहन करून आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणारे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा ! शंभूराजांनी दिलेला लढण्याचा वारसा, संघर्ष करण्याचे संस्कार येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये कायम रुजत राहील, हा विश्वास वाटतो!
#शंभुराजे
#छत्रपती संभाजी महाराज जयंती #धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराज #शंभुराजे #छत्रपती संभाजी महाराज जयंती
12 likes
15 shares