😭देवदर्शनावरून परतताना भाविकांवर काळाचा घाला
41 Posts • 228K views
✨️सुरेश✨️
1K views 5 months ago
#😭देवदर्शनावरून परतताना भाविकांवर काळाचा घाला राजस्थानमधील दौसा येथे पिकअपची कंटेनरशी टक्कर, ११ जणांचा मृत्यू: १० हून अधिक जखमी, राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. खातू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या पिकअप ट्रकला अपघात झाला. या अपघातात एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात ७ मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे. या अपघातात अनेक लोक जखमीही झाले आहेत. जखमींना जयपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🆕ताजे अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
15 likes
16 shares
#😭देवदर्शनावरून परतताना भाविकांवर काळाचा घाला #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📢13 ऑगस्ट अपडेट्स🆕 #ब्रेकिंग न्यूज #ताज्या बातम्या खेड अपघातातील महिलांचा अपघातापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल…| LetsUpp MArathi श्रावणी सोमवारनिमित्त खेड तालुक्यातील कुंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. भाविकांना घेऊन घाटातून जाणारी पीकअप खोल दरीत कोसळली, या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. या दुर्दैवी घटनेत 10 महिलांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातापूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पाहा..
9 likes
19 shares