💐नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
3 Posts • 68K views
*नागपंचमी* नागपंचमी ही श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरी केली जाते. यावर्षी नागपंचमी 29 जुलै रोजी आहे. जो कोणी या दिवशी नागदेवतेची पूजा करतो त्याची सापाबद्दलची भीती निघून जाते. कुंडलीतील कालसर्प दोष दूर करण्यासाठी नागदेवतेची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करावी. स्वच्छ कपडे घालून शिवलिंगावर पाणी, कच्चे दूध, दही आणि मधाचा अभिषेक करावा. त्यानंतर नागदेवतेचाही अभिषेक करावा. नागदेवतेवर दूध चढवून नागदेवतेची आरती करावी. जनमेजयाला सर्प समाप्ती यज्ञ अगतस्य ऋषींनी थांबवायाला सांगितला तो दिवस पंचमी होता... श्री कृष्णाने कालिया मर्दन केले ती तिथी श्रावण पंचमी होती... नाग ही देवता इच्छेची प्रवर्तक आहे.... म्हणजे सकाम इच्छेला गती देणारी .नागपंचमी ह्या दिवशी विशेष रूपाने देवतेचे तरंग वायुमंडलात कार्यरत असतात....त्यामुळे नाग दोष, कालसर्प दोष , जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी ह्या दिवशी केलेली नाग देवतेची पूजा,उपवास,विधी फलीभूत होतात... विशिष्ट दिवसाचे महत्व खूप असते ते यामुळे... नागपंचमीला कापणे ,चिरणे,भुमिंखणन ह्या गोष्टी निषिद्ध आहेत.... नागपंचमी ह्या दिवशी महादेवाच्या मंदिरात,ज्योतिर्लिंग येथे महादेवाची पूजा,नाग देवतेची पूजा,अभिषेक ,आरती उपवास विशेष लाभ देतात.... ------------------------नवनाग स्तोत्र----------------- अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं शन्खपालं ध्रूतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा एतानि नव नामानि नागानाम च महात्मनं सायमकाले पठेन्नीत्यं प्रातक्काले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत ll इति श्री नवनागस्त्रोत्रं सम्पूर्णं ll ~~~*~~~*~~~*~~~*~~~ ॥ नाग गायत्री मंत्र ॥ ॐ नव कुलाय विध्महे विषदन्ताय धी माहि तन्नो सर्प प्रचोदयात... #🐍🐍नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा🐍🐍 #💐नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा #🐍 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 #नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 #नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
12 likes
20 shares