📆जागतिक अवयवदान दिन🫀
38 Posts • 138K views
Santosh D.Kolte Patil
606 views 1 months ago
जागतिक अवयव दान दिन..! शरीर हे क्षणभंगूर आहे, मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर 'अवयव दान' करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरु शकतो. तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारु शकतो. #📆जागतिक अवयवदान दिन🫀 #📅जागतिक अवयवदान दिन 🫀 #जागतिक अवयवदान दिन २०२४ #👂जागतिक अवयवदान दिन 👏 #जागतिक अवयवदान दिन
8 likes
6 shares
TV9 Marathi
582 views 1 months ago
अमिताभ-सलमानच नव्हे, हे कलाकारही करणार अवयव दान! एका सुपरस्टारमुळे दोघांच्या आयुष्यात प्रकाश #📆जागतिक अवयवदान दिन🫀
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
12 likes
12 shares