#🌷देवी चंद्रघंटा🙏
शारदीय नवरात्र
।।उत्सव नवरात्रीचा जागर आदिशक्तीचा ॥
देवी-माता चंद्रघंटा
माळ - तिसरी
रंग- निळा
जागर नवरात्री चा !!
देवीच्या प्रत्येक रुपात संदेश आहे.
दुर्गा देवीचं तिसरे रुप देवी चंद्रघंटा माता
दारिद्रय दुःख: भय हरिणी का त्वदन्या ।
सर्वोपकार करणाय सदार्दचिता।।
चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे या स्वरुपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते.
मानव जातीला किंवा निसर्गाला त्रास देणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत, सज्जन लोकांना सहकार्य व्हावे यासाठी ही देवी राक्षसांशी युद्ध करत असते.
आज तिसरी माळ..
रंग - निळा
देवीचे रूप - #चंद्रघंटा
#शारदीय नवरात्रौत्सव -2025 घट स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 #देवी चंद्रघंटा #तिसरी माळ रंग निळा ##शारदीय नवरात्रौत्सव