सत्य व अहिंसा या मूल्यांवर आधारित सत्याग्रहाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्याच्या मार्गावर नेणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. शांततेचे व अहिंसेचे पुरस्कर्ते महात्मा गांधींचा देश अशीच आजही भारताची जगभरात ओळख आहे. त्यांच्या शिकवणीचा सर्व देशवासीयांनी अवलंब करणे हेच आजच्या काळात महात्मा गांधींना खरे अभिवादन ठरेल. महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!
#MahatmaGandhi
#💐महात्मा गांधी जयंती 💐 #महात्मा गांधी जयंती #महात्मा गांधी #महात्मा गांधी जयंती #महात्मा गांधी जयंती