आणीबाणी 1975
18 Posts • 35K views
आणीबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस असून,याच दिवशी काँग्रेसने देशावर आणीबाणी लादली, अभिव्यक्तीचा गळा घोटला-जुलमी सत्ता उपभोगली! असा काळ पुन्हा येऊ नये,याकरिता भारताच्या इतिहासातील या सर्वात दुर्दैवी घटनेची आठवण भविष्यातील पिढीला करून देणे आवश्यक आहे. #emergency #आणीबाणी 1975 #25 जून आणीबाणी काळा दिवस #आणीबाणी #इतिहासातील काळा दिवस
14 likes
6 shares
Devendra Fadnavis
1K views
25 जून, 1975 'संविधान हत्या दिवस' - भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस! या दिवशी तत्कालीन हुकुमशाही सरकारने भारताच्या लोकशाहीची सर्व मूल्ये पायदळी तुडवून "आणीबाणी" लागू केली! आणीबाणीला झुगारून देत लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी बलिदान देणार्‍या सर्व सेनानींना कोटी कोटी नमन...! #आणीबाणी 1975 #काळा दिवस
9 likes
14 shares