कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमा
32 Posts • 19K views
Dilip Sawant
1K views 15 days ago
जुना कालचा काळोख, लुकलूकणारा, चांदण्यांचा किरणांचा सोनेरी अधिषेक, सारे रोजचे तरी भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांना.. स्नेहाचा सुगधं दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला, कार्तिकी पौर्णिमेच्या व देव दिवाळीच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा. आपल्या ध्यानी, आपल्या मनी सद् विचारांचा प्रकाश पडो व आपले जीवनात आनंद नांदो... #🙏जय गणेश बाप्पा 🙏 🕉ॐ गं गणपतेय नमः🕉 🚩जय श्री गणेशाय नमः🚩 #🎊देव दिवाळी 🙏 #कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमा #राम कृष्ण हरी #🙏🌼बुधवार भक्ती स्पेशल🌼🙏
20 likes
7 shares