#म#मराठी#माझा.परीवार#मनसे#राजठाकरे@Raj Thackeray Live@नाशिक लोकल अपडेट
भारतीय स्टेट बँकेत भरतीची जाहिरात निघाली आहे.
यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १८ फेब्रुवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : २२७३
#TopFans #followersシ゚ #viralpost
#MNS #mnsadhikrut #MNS9SMS #ShivsenaUBT #mnsmanmad99