महानगरपालिका2025-26 : भाजपाचा पुन्हा दिग्विजय ! 🪷
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आणि मा. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डाजी, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह व भाजपा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीनजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण व सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपाचा दिग्विजय!
आता विकास अजून अविरत...
#महाराष्ट्र #महानगरपालिका #निवडणूक #भाजपा #देवेंद्र फडणवीस