Devendra Fadnavis
951 views
1 months ago
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूर जिल्ह्यातील नगर परिषदांचे नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ 'जाहीर सभा'. 🪷मिलन कल्याणशेट्टी - नगराध्यक्ष उमेदवार - अक्कलकोट 🪷अंजली बाजारमठ - नगराध्यक्ष उमेदवार - मैंदर्गी 🪷अतुल मेळकुंदे - नगराध्यक्ष उमेदवार - दुधनी यावेळी मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. दु. १२.१० वा. | ३०-११-२०२५📍अक्कलकोट, सोलापूर #निवडणूक #भाजपा #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस #मुख्यमंत्री