नात्याला वेगळं नाव नको देवूस,असच राहू दे ते खास. आभास विभासाच्या वर्तुळात नको जखडू त्यास. तू माझा आहेस आणि मी तुझी. एवढेच पुढे आहे आपल्यासाठी,देवानेच बांधल्या आहेत हृदयाच्या रेशीमगाठी. असाच राहू दे निर्मळ निर्बंध प्रवास, कारण त्यातच तर आहे आपल्या प्रेमाचा खरा ध्यास. तुझं प्रेम देवदत्त देणगी आहे माझ्यासाठी आणि त्या प्रेमाला नाही तोडू शकणार ना काळ ना वाटेवरची माती!💖🥰✨ @मी मनिषा. जर पोस्ट आवडली तर जरूर लाईक शेअर आणि फॉलो करा 🙏🥰
#💑तुझी माझी जोडी #🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी.. #💖रोमॅन्टीक Love #❤️I Love You