फॉलो करा
विकास बोरकर
@84348806
8,031
पोस्ट
37,579
फॉलोअर्स
विकास बोरकर
437 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
💐 जय गणेश 💐 आज २/१०/२०२५ 🚩विजया दशमी 🚩 अज्ञानावर ज्ञानाचा विजय झाला, द्वेषावर प्रेमाचा, हा दसरा उत्सव आहे, श्रीरामांच्या पराक्रमाचा…🚩 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️🌺☘️ 🌺🌺 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 🌺🌺 #श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट,पुणे. #🙏श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती🙏 #पुण्याची शान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मोरया 🙏💐🌺 #श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा 🙏🙏🌹🌹 #दगडूशेठ हलवाई गणपती
विकास बोरकर
780 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
दु:खाचा अनुभव म्हणजेच तुमच्या अंतरात्म्याचे शुद्धीकरण; त्यातूनच तेजस्वी जीवनाचा आशीर्वाद लाभतो. वेदना सहन केल्याशिवाय दिव्यता गवसत नाही, हेच त्रिकालाबाधित सत्य आहे. “ श्री स्वामी समर्थ”, 🙏🌹 #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार #श्री स्वामी समर्थ विचार
See other profiles for amazing content