EXPLAINER: मुंबई-पुण्यात रिअल इस्टेटला धक्का! घरांच्या विक्रीत मोठी घसरण, लोक का खरेदी करत नाहीय प्रॉपर्टी?
Mumbai-Pune Real Estate Market: मुंबई- पुणे सारख्या महानगरात आपलं हक्काचं घर असावं, असं सर्वसामान्य नागरिकांचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. पण, मुंबईसह पुण्यात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी घर खरेदी करणं मोठं आव्हान ठरत आहे. याचा परिणाम थेट रिअल इस्टेटवर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. घरांच्या विक्रीत मोठी घसरण झाली आहे. चला तर मग जाणून घरांच्या विक्रीत मोठी घसरण झाली आहे. लोक का खरेदी करत नाहीय प्रॉपर्टी? या मागील नेमकी कारणं कोणती? घराच्या विक्री घट झाल्यानं किमती कमी होतील काय? हे आपण जाणून घेऊया.., महाराष्ट्र News, Times Now Marathi