विजय जयसिंग पाटील
ShareChat
click to see wallet page
@aapu8333
aapu8333
विजय जयसिंग पाटील
@aapu8333
लगाव उस घाव का नाम हैं , जो कभी नहीं भरता..
*🚩🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🚩* *ईश्वरप्राप्ती म्हणजे केवळ ध्यान किंवा मंदिरातील पूजा नव्हे...* *ती आहे अंतःकरणातून आलेली हाक...* *ती आहे मनापासून ओसंडून* *वाहणारी श्रद्धा...* *प्रत्येक श्वासात त्याचं नाम असावं,* *प्रत्येक अश्रूत त्याचं स्मरण* *असावं...* *ज्यावेळी जगाच्या मोहात अडकूनही मन ईश्वरात स्थिर राहतं —* *तेव्हाच ईश्वर जवळ येतो.* *काय करावं?* *मन:पूर्वक नामस्मरण करा* *अहंकार सोडा, प्रेम स्वीकारा* *दुसऱ्यांच्या दुःखात स्वतःचं सुख शोधा* *अहंभाव न ठेवता सेवा करा* *मी' विसरून 'तो' होण्याचा प्रयत्न करा* *कारण…* *ईश्वर शोधून सापडत नाही,* *तो भावनेत सापडतो,* *तो अश्रूत प्रकटतो,* *तो भक्ताच्या समर्पणात प्रकटतो…* *"जीव जडला चरणी तुझ्या,* *आता काही मागणं उरलं नाही...* *हे दयामूर्ती, आता तूच माझा श्वास बन..."* *ईश्वरप्राप्ती म्हणजे त्यात हरवणं — आणि खरं पाहता, स्वतःला सापडणं!* *🚩🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🚩* #✍🏽 माझ्या लेखणीतून
💔🙇🏼‍♂️💔 भावनिक माणसे कुठल्याच गोष्टीला घाबरत नाहीत, त्यांची हिंमत सोडत नाहीत, ती अडून राहातात स्वतःच्या तत्वांवर, ती कुणालाच दुखवत नाहीत, त्यांना हरवणं कठीण जातं , ती सहजासहजी निराश होतं नाहीत, ती खचत नाहीत लहानसहान गोष्टींंमुळे... तुम्ही त्यांचा अनादर करा तरिही ती तुमचा मान ठेवतील, तुम्ही राग राग करा ती आतून शांत शांत होत जातील... तुम्ही त्यांच्यावर हसाल.. ती कोपरा धरून बसतील तिथेच भरून आलेले डोळे रिते करतील पण त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याची जखमही तुम्हाला दाखवणारं नाहीत... ती एकटी एकटी पडत जातील आतून पोकळ होतील निराश होतील पण सतत वरवर खळखळते ठेवतील हसण्याचे झरे ... ती हरणार नाहीत जिंकता येणार नाहीत म्हणून मग त्यांचं भावनिक असणंचं उगारलं जाईल त्यांच्या विरोधात शस्रासारखं, ती फक्त प्रेमानेच जिंकता येतील, हे जाणून सुड उगारला जाईल त्यांच्यावर "त्यांनाच प्रेमात पाडून'' भावनिक माणसे प्रेमासमोर मान टाकतील जीव देतील आणि नंतर त्याच प्रेमाकडून झिडकारली जाऊन संपवली जातील... प्रेम माणसाला कोडगं करण्यासाठी वापरलं जाईल आणि भावनिक माणसं प्रेमाला घाबरायला लागतील... एके दिवशी जगात फक्त व्यवहारी लोकचं उरतील *एवढचं होईल!* 💔😞💔 #✍🏽 माझ्या लेखणीतून
#☕good morning Friends🌞 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
☕good morning Friends🌞 - "तेव्हा" *"खिशाला" "जेव्हा" *"छिद्र"; *"qsd"* *=[* X X *"सर्वात" "आधी" "नाण्यापेक्षा" : *"নানী"* *"गळून": # X X # *"पडतात" *!!! 83]97 3/>|8C "तेव्हा" *"खिशाला" "जेव्हा" *"छिद्र"; *"qsd"* *=[* X X *"सर्वात" "आधी" "नाण्यापेक्षा" : *"নানী"* *"गळून": # X X # *"पडतात" *!!! 83]97 3/>|8C - ShareChat
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☕good morning Friends🌞
🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 - Everything happens for areason; and everything makes you lose or gain something: If you gain something; good for you. If you lose something you still gain experience learning and motivationto keep going on and achieve your goals So life never makes you lose anything: Everything happens for areason; and everything makes you lose or gain something: If you gain something; good for you. If you lose something you still gain experience learning and motivationto keep going on and achieve your goals So life never makes you lose anything: - ShareChat
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☕good morning Friends🌞
🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 - ShareChat
01:16
❣️ या सुंदर सायंकाळी तुझ्यासोबत फोन कॉल वर घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खरंच अनमोल असल्याच जाणवलं मला, आकाशातल्या सूर्यास्ताच्या रंगांत जसं सौंदर्य सामावलं आहे, तसंच तुझं फोन करून बोलल्यावर माझं आयुष्य उजळून निघतं.... तुझं हसणं म्हणजे मंद झुळुकीसारखं, जे मनाला शांत करतं, आणि तुझ्या डोळ्यांत डोकावलं की जणू मला माझं जग दिसतं, तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण हा साधा नसून, तो माझ्या आठवणींच्या पेटीत साठवलेला एक सुंदर खजिना आहे.... तुझी साथ मिळणं म्हणजे आयुष्याच्या प्रवासाला मिळालेली खरी अर्थपूर्णता, या सायंकाळी घेतलेला प्रत्येक श्वासही तुझ्या नावाने सजलेला आहे... प्रेम हे फक्त शब्दांमध्ये नाही, तर या क्षणांमध्ये, व्यक्त केलेल्या भावनेत आणि या आपल्या फोन वर झालेल्या संवादत दडलेल आहे. आणि म्हणूनच, या अनमोल सायंकाळी तुझं मला कॉल करून बोलण, हेच माझं सर्वात मोठं सौख्य आहे.... *राधे... राधे...* 🌹〽️🌹 #☕good morning Friends🌞 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
काय आश्चर्यकारक शोध! शास्त्रज्ञांनी असे शोधून काढले आहे की मुंग्या धान्य व बियाणे हिवाळ्यासाठी साठवून ठेवताना, ते साठवण्यापूर्वी बिया अर्ध्या भागात फोडतात. कारण बिया अर्ध्या भागात फोडल्या की, अगदी योग्य परिस्थिती असली तरी त्या अंकुरत नाहीत. पण शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले, जेव्हा त्यांनी शोधले की मुंग्यांच्या वारुळामध्ये साठवलेल्या कोथिंबिरीच्या बिया मात्र नेहमी दोन नव्हे तर चार भागात फोडलेल्या असतात. पुढे प्रयोगशाळेत संशोधन केल्यानंतर असे लक्षात आले की कोथिंबिरीचे बी हे असे एकमेव बी आहे जे दोन भागांमध्ये विभागले तरी अंकुरते, पण चार भाग केले असता ते कधीही अंकुरत नाही. आता प्रश्न असा — एवढ्या छोट्या छोट्या जीवांना हे सगळं कसं माहीत असतं? आणि आपण माणसं स्वतःला देवाची एकमेव बुद्धिमान निर्मिती मानतो! खरी गोष्ट अशी आहे की आपण खूप थोडं जाणतो आणि अगदी लहानशा जीवापासूनही शिकण्यासारखं खूप काही आहे. देव खरोखरच महान व निष्पक्ष आहे...🦋.. दिनेश विष्णु ढोले .98503 25069 pune #☕good morning Friends🌞