Mrs.Manjusha ....
ShareChat
click to see wallet page
@manjusha148
manjusha148
Mrs.Manjusha ....
@manjusha148
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🎭Whatsapp status #✍️सुविचार
🎭Whatsapp status - स्वामी सांगतात, तू जर चुकीचा नसशील तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही, कारण जो खरा असतो त्याची साक्ष ही स्वतः वेळच देत असते, तू घाबरू नकोस.. ! আাসুন্ট भिऊ नको , मी तुझ्या पाठीशी आहे. ।| श्री स्वामी समर्थ || Sanguledatta52 स्वामी सांगतात, तू जर चुकीचा नसशील तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही, कारण जो खरा असतो त्याची साक्ष ही स्वतः वेळच देत असते, तू घाबरू नकोस.. ! আাসুন্ট भिऊ नको , मी तुझ्या पाठीशी आहे. ।| श्री स्वामी समर्थ || Sanguledatta52 - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - 000) morning 000) morning - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - *अत्तर gTలి व्हायला फुलं सुगंधी असावी लागतात. * ೦೦ *नाती सुंदर व्हायला माणसांचे 0009 న स्वभाव निर्मळ असावे लागतात...! * W W .शुभ सकाळ. *अत्तर gTలి व्हायला फुलं सुगंधी असावी लागतात. * ೦೦ *नाती सुंदर व्हायला माणसांचे 0009 న स्वभाव निर्मळ असावे लागतात...! * W W .शुभ सकाळ. - ShareChat
#प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - ShareChat
00:32
#कथाविश्व मध्यंतरी माझ्या मुलासाठी पुण्याबाहेरील एक स्थळ आलं होतं. मुलगी दिसायला बऱ्यापैकी होती, शिक्षण पण ठीकठाक झालं होतं, मुलगी जॉबला वगैरे नव्हती, तिच्या घरची परिस्थिती पण तशी बेताचीच होती. आम्हाला पण काही जहागिरदाराची किंवा आयटी तत्सम डिग्री घेतलेली कमावती मुलगीच हवीय अशी अपेक्षा नव्हती. मुलगी कामाला असेल तर ठीक आणि नसेल तरी ठीक, असा काहीसा आमचा विषय होता, आणि आहे. आणि म्हणूनच एकंदरीत सगळं काही अगदी आमच्या मनासारखं होतं. आम्हाला मुलगी पसंत पडली होती, पण हे सगळं फक्त व्हाट्सएपच्या माध्यमातून सुरू होतं. मुलीचा फोटो आणि बायोडाटा पाहून झाला होता, पण त्यांची आणि आमची समोरासमोर भेट किंवा फोनाफोनी वगैरे झाली नव्हती. त्यानंतर मध्यस्थांच्या मार्फत त्यांचा आम्हाला निरोप मिळाला, त्यांना मुलगा पसंत आहे, आपण लवकरच बैठक घेऊयात. या गोष्टीला जवळपास आठवडा उलटून गेला असेल, तरीही तिकडून आम्हाला काही निरोप आला नाही. म्हणून सहजच.. मध्यस्थी असणाऱ्या व्यक्तीला मी फोन लावून त्याबाबत विचारणा केली. तर तो व्यक्ती अगदी संकोचाने मला म्हणाला.. तुमचं इंटरकास्ट मॅरेज आहे म्हणून त्यांनी स्थळ नाकारलं आहे. #कथाविश्व माझा आंतरजातीय विवाह झाला आहे, मी हिंदू कुंभार तर माझी बायको हिंदू राजपूत आहे, आणि मुलाच्या मॅरेज बायोडाटामध्ये आम्ही त्याचा तसा स्पष्ट उल्लेख केला आहे, यातील काहीएक लपवून वगैरे ठेवलं नाही. कारण पुढे जाऊन काही शंका कुशंका निघण्यापेक्षा अगोदरच स्पष्ट सांगितलेलं बरं. खरं तर आजच्याला जातपात विषय फारसा उरला नाहीये असं आपण समजत असलो तरी, त्याबाबतचे काही छुपे अजेंडे अजूनही तग धरून आहेत, हे या अनुषंगाने मला पुन्हा एकदा जाणवून आलं. ठीक आहे.. तसा निरोप आल्यावर आम्ही तो विषय जागेवर सोडून दिला, शेवटी प्रत्येकाचा चॉईस असतो, त्याबाबत आपण कोणालाही जोर जबरदस्ती करू शकत नाही. त्यानंतर साधारणपणे तीन-चार महिन्यांनी माझ्या मुलाला त्याच मुलीचा मेसेज आला. तुमचं स्थळ आम्हाला पसंद होतं, वैयक्तिक मला सुद्धा तुम्ही फार आवडला होता. पण आमच्या एका नातेवाईकाने तुमच्या आईवडिलांचं इंटरकास्ट मॅरेज झालं आहे असं सांगितलं, त्यामुळे सगळा घोळ झाला. त्यावर माझा मुलगा म्हणाला..दुसऱ्या कोणी सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, माझ्या मॅरेज बायोडाटा मध्ये आम्ही तसा स्पष्ट उल्लेख केला होता, तो तुम्हाला दिसला नाही का.? आणि.. माझी आई कुंभाराची नसली, तरी माझा बाप कुंभाराचाच आहे, इतकं पुरेसं नाहीये का.? माझ्या बायोडाटा मध्ये सगळं काही नमूद केलं असल्याने, याबाबत तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी दोषी ठरवून, आता आमची बोळवण करण्यासाठी कोणाचं तरी नाव पुढे करण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि हो.. अजून एक गोष्ट मला समजली नाही, हे सगळं समजायला तुम्हाला तीन-चार महिने लागले.? येवढं बोलून माझ्या मुलाने आमच्या परस्परच त्या मुलीला लग्नासाठी स्पष्टपणे नकार कळवला. त्यानंतर देखील त्या मुलीने मेसेज करून माझ्या मुलाला बरीच गळ घातली, यामागे नेमकं काय कारण होतं.? त्याचं स्पष्टीकरण आम्हाला पुढे मिळालं. काही कामानिमित्त त्या मुलीच्या घरी आलेल्या एका पाहुण्यांसमोर सहजच काही विषयावर चर्चा होत असताना, मधेच त्या पाहुण्याने त्यांच्या मुलीच्या लग्नाचा विषय काढला, मुलीचं लग्न अजून ठरलं की नाही.? त्यावेळी ही लोकं बोलून गेली.. मध्यंतरी पुण्यातील अमुक एक स्थळ आलं होतं, पण मुलाच्या आईवडिलांचा आंतरजातीय विवाह झाला असल्याने, आम्ही ते स्थळ नाकारलं. त्या संभाव्य व्यक्तीने.. नाकारलेलं स्थळ कोणतं होतं असं त्यांना विचारलं, तेंव्हा त्यांनी आमच्या मुलाचा मॅरेज बायोडाटा त्यांना दाखवला. तेंव्हा त्या व्यक्तीने कपाळावर हात मारून घेतला. आणि म्हणाला.. अहो, एका अनावश्यक कारणावरून तुम्ही इतकं चांगलं स्थळ नाकारलं.? मला स्वतःला मुलगी असती तर अगदी हसतमुखाने मी यांना माझी मुलगी देऊ केली असती. एकुलता एक स्मार्ट मुलगा आहे, चांगला उच्चशिक्षित आहे, स्वतःचं घर आहे, मनमिळाऊ आणि सगळ्या सुखांनी संपन्न असं हे कुटुंब आहे, मी या कुटुंबाला चांगलं ओळखतो, असं स्थळ तुम्हाला शोधून देखील सापडणार नाही. मुलाचे आईवडील तर अगदी देवासारखे आहेत, खूप सुखात राहिली असती तुमची मुलगी. हे सगळं ऐकून झाल्यावर.. आता बाकी त्यांना फार पश्चाताप झाला, पण आता ते कोणत्या तोंडाने बोलणार.? असा काहीसा विषय होऊन बसला होता. त्यानंतर मला त्या मध्यस्थांचा फोन देखील आला, ( त्या पाहुण्या मार्फत मध्यस्थांना वरील सगळा विषय समजला होता. ) पण त्यानंतर देखील आम्ही त्यांना स्पष्ट नकार कळवला. कारण.. सुरवातच चुकीची झाल्यावर, शेवट कसा चांगला होईल.? स्वतःची बुद्धी न वापरता, स्वतः कसलीही चौकशी न करता, कोणीतरी काहितरी सांगितलेल्या जुजबी माहितीवर इतका विश्वास ठेवण्यात कोणता शहाणपणा आहे.? जी लोकं स्वतः घ्यायचे निर्णय इतरांवर सोडून देत असतील, त्यांच्यावर विश्वास ठेवत असतील, अशा लोकांशी सोयरीक करण्यात काय अर्थ आहे.? एवढाच विषय असेल.. तर त्यासाठी बाजारात प्रायव्हेट डिटेक्टिव्ह उपलब्ध आहेत, दोन पैसे खर्च करून त्यांच्याकडून चौकशी करून घ्यावी, पण अशी आंधळी कोशिंबीर खेळण्यात काय अर्थ आहे.? केवळ त्यामुळे.. मी देखील त्या विषयाला लगेच पूर्णविराम देऊन टाकला. खरं सांगायचं म्हणजे.. या कारणामुळे माझा मुलगा खूप रागे भरला होता, आपल्या आईबापाला चुकीचं बोललेलं कोणाला सहन होईल.? आणि स्पेशली आईच्या बाबतीत बोललेलं तर बिलकुल सहनच होऊ शकत नाही. आपण म्हणतो.. समाजातील जातपात संपली आहे, पण नाही..त्याची पाळंमुळं प्रत्येक समाजात अजूनही घट्ट रुतून बसली आहेत.!! ✒#PΔΠDIT_PΩTTΣR कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉✨ #🎭Whatsapp status
#पुणे_सायकलिंग 'ग्रँड टूर' म्हणजे नक्की काय? सायकलिंगची 'वारी' ते जागतिक दर्जाचा थरार! पुणे आणि सायकल यांचं नातं म्हणजे अगदी 'मिसळ आणि पाव' सारखं आहे - एकामेकांशिवाय अपूर्णच! एकेकाळी 'सायकलचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पुण्यात सध्या एका शब्दाची मोठी चर्चा आहे, तो शब्द म्हणजे 'ग्रँड टूर' (#Grand_Tour) तुम्ही विचार करत असाल, "अरे, सायकल चालवणं तर आपण लहानपणापासून करतोय, मग यात 'ग्रँड' असं काय आहे?" किंवा "ही काय नवी फॅशन आहे का?" तर थांबा! हे फक्त सकाळी उठून दोन पेडल मारण्याबद्दल नाहीये. हा एक असा अनुभव आहे जो तुम्हाला थेट फ्रान्सच्या रस्त्यांवर सायकल चालवल्याचा फील देतो. चला तर मग, आजच्या या लेखात आपण पुण्यातील हा सायकलिंग इव्हेंट सोप्या भाषेत वाचूया ! --- 'ग्रँड टूर' हे आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर..जसा क्रिकेटमध्ये 'वर्ल्ड कप' असतो किंवा टेनिसमध्ये 'ग्रँड स्लॅम' असतं,तसंच सायकलिंगच्या जगात 'ग्रँड टूर' असते. जगातल्या सर्वात कठीण आणि मानाच्या सायकल शर्यतींना (उदा. टूर डी फ्रान्स) 'ग्रँड टूर' म्हटलं जातं.आता तोच जागतिक दर्जाचा अनुभव,तशीच आव्हानात्मक वाट आणि तोच थरार पुण्याच्या रस्त्यांवर उतरला आहे, त्यालाच आपण 'पुणे सायकलिंग ग्रँड टूर' म्हणतो. बघा...समजा तुम्ही रोज ऑफिसला जाताना सायकल वापरता, ते झालं 'लोकल पॅसेंजर' सारखं. पण जेव्हा तुम्ही एका ठराविक नियमावलीत, हजारो लोकांसोबत, प्रोफेशनल वेळेचं गणित पाळून आणि कठीण चढ-उतार पार करत सायकल चालवता, तेव्हा ती होते 'ग्रँड टूर'. यात फक्त सायकल चालवणं नसतं, तर स्वतःच्या क्षमतेची चाचणी घेणं असतं.उदाहरणार्थ... 'जो जीता वही सिकंदर' सिनेमातला तो शेवटचा रेसचा सीन आठवतोय? अमीर खान ज्या जिद्दीने ती सायकल चालवतो, अगदी तसाच माहौल या ग्रँड टूरमध्ये असतो. फरक एवढाच की इथे तुम्ही स्वतः हिरो असता! --- तुम्ही विचार कराल की, "काय गरज आहे एवढ्या लांब सायकल चालवायची? त्यापेक्षा गाडीने गेलेलं बरं!" पण याचे महत्त्व फक्त व्यायामापुरते मर्यादित नाही. हे का महत्त्वाचं आहे ते पण समजून घ्या ! १. पुण्याचा वारसा: पुण्याचा इतिहास सायकलशी जोडलेला आहे.शनिवारवाड्यासमोरून जुन्या काळात हजारो सायकली धावायच्या.ही ग्रँड टूर म्हणजे आपल्या त्या जुन्या 'सायकल संस्कृती'ला दिलेलं एक आधुनिक 'अपडेट' आहे. २.आरोग्य आणि फिटनेस: आजकाल आपण तासनतास आयटी कंपन्यांमध्ये किंवा दुकानांमध्ये बसून असतो. 'पोट सुटलंय' ही तक्रार घरोघरी आहे. अशा वेळी सायकलिंग हा केवळ खेळ न राहता एक जीवनशैली बनतोय. ३.जागतिक ओळख: जेव्हा पुण्यात अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा होतात, तेव्हा जगाच्या नकाशावर पुण्याचं नाव 'स्पोर्ट्स सिटी' म्हणून चमकतं. जसं मुंबईसाठी 'मॅरेथॉन' आहे, तसं पुण्यासाठी 'सायकलिंग' ही ओळख निर्माण होत आहे. ४. पर्यावरण प्रेम: "हवा शुद्ध हवी असेल, तर पेडल मारायला हवं," हा संदेश यातून दिला जातो. **** आता थोडं तांत्रिक गोष्टींकडे वळूया, पण काळजी करू नका, मी तुम्हाला कंटाळवाणं लेक्चर देणार नाही! *१. नोंदणी आणि गट (Categories): यात प्रत्येकासाठी काहीतरी असतं. - प्रो रायडर्स: जे ताशी ४०-५० किमी वेगाने सायकल पळवतात. - अमॅच्युअर्स (हौशी):तुमच्या-माझ्यासारखे लोक ज्यांना सायकलिंगची आवड आहे. - फन राईड:जो फक्त मजा म्हणून आणि आरोग्यासाठी सहभागी होतो. २. मार्ग (The Route): पुण्याच्या आसपासचे घाट, जसे की ताम्हिणी, लवासा किंवा मुळशीचा परिसर या शर्यतीसाठी निवडला जातो. विचार करा, पहाटेची वेळ, धुक्याची चादर आणि तुम्ही तुमच्या सायकलवर स्वार होऊन निसर्गाचा आनंद घेत आहात... आहे ना भारी? ३. तंत्रज्ञान (The Tech): तुमच्या सायकलला किंवा पायाला एक 'टायमिंग चिप' लावली जाते. तुम्ही किती वाजता निघालात, किती वेळात अंतर कापलं, हे सगळं कॉम्प्युटरवर ट्रॅक होतं. म्हणजे इथे 'सेटिंग'ला वाव नाही, जो वेगाने धावेल तोच जिंकणार! ४.सपोर्ट सिस्टम: रस्त्यात ठिकठिकाणी पाण्याचे स्टॉल्स, केळी, एनर्जी ड्रिंक्स आणि मेडिकल टीम असते. म्हणजे तुम्ही एकटे नसता, अख्खं शहर तुमच्या पाठीशी असतं. **** तुम्ही म्हणाल, "मी तर प्रोफेशनल सायकलपटू नाही, मग माझा काय फायदा?" बघा, आयुष्यात एकदा तरी अशा मोठ्या इव्हेंटचा भाग होणं म्हणजे एक वेगळाच 'कॉन्फिडन्स' देणारं असतं. - शिस्त लागते:या इव्हेंटसाठी लोक महिनाभर आधी सराव सुरू करतात. सकाळी लवकर उठण्याची सवय लागते. - नवीन मित्र: सायकलिंग कम्युनिटी खूप मोठी आहे. इथे तुम्हाला डॉक्टर, इंजिनिअरपासून ते अगदी कॉलेजच्या मुलांपर्यंत सगळे भेटतात. 'नेटवर्किंग'साठी यापेक्षा चांगली जागा नाही. - पुणेरी अभिमान:जेव्हा आपण 'फिनिशर मेडल' गळ्यात घालतो, तेव्हा तो आनंद 'सिंहगड चढून गेल्यावर मिळणाऱ्या पिठलं-भाकरी'पेक्षाही जास्त असतो! एक मजेदार गोष्ट सांगू? पुण्यात सायकल चालवणं म्हणजे ट्रॅफिकशी युद्ध असतं,पण या ग्रँड टूरच्या दिवशी रस्ते तुमच्यासाठी मोकळे असतात.राजासारखं सायकल चालवण्याची हीच ती संधी! **** काही खास गोष्टी: - ऐतिहासिक संदर्भ:पुण्यात पहिली सायकल १८९० च्या सुमारास आली असावी असं म्हटलं जातं. आज आपण त्याच परंपरेला 'ग्रँड' स्वरूप दिलंय. - आकडेवारी:पुण्याच्या अशा मोठ्या इव्हेंटमध्ये साधारण ५,००० ते १०,००० सायकलस्वार सहभागी होतात. - साधं गणित:एक तास सायकल चालवली तर साधारण ४००-६०० कॅलरीज जळतात. म्हणजे दोन प्लेट मिसळ खाल्ल्यावर जेवढ्या कॅलरीज मिळतात, त्या एका राईडमध्ये फस्त! **** विचार करा... आपण रोज धावपळीच्या आयुष्यात इतके अडकलोय की स्वतःसाठी वेळच मिळत नाही. 'पुणे ग्रँड टूर' सारखे इव्हेंट्स आपल्याला पुन्हा एकदा त्या बालपणीच्या सायकलवर घेऊन जातात, जिथे फक्त आपण, आपली सायकल आणि समोरचा रस्ता असायचा. तुम्ही प्रोफेशनल सायकल घ्या किंवा साधी, महागडे कपडे घाला किंवा ट्रॅक पँट; महत्त्वाचं आहे ते म्हणजे घराबाहेर पडणं आणि पेडल मारणं. तर मग, पुढच्या वेळी जेव्हा पुण्याच्या रस्त्यावर सायकलींचा ताफा दिसेल, तेव्हा फक्त बघत बसू नका, विचार करा - "पुढच्या वेळी मी सुद्धा तिथे असेन का?" काय म्हणता? काढायची का मग सायकल बाहेर? कमेंट्समध्ये नक्की सांगा! **** लेख आवडला असेल तर शेअर करा आणि पुण्याच्या अशाच नवनवीन घडामोडींसाठी 'बोभाटा' वाचत राहा! #🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - [pune GRAND 1002    [pune GRAND 1002 - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - शुभ सकाळ creation] 0 (ಲ मातीतला ओलावा সুল पकडून ठेवतो নমা शब्दातला गोडवा. नातं जपून ठेवतो गोड सकाळच्या. गोड शुभेच्छा! शुभ सकाळ creation] 0 (ಲ मातीतला ओलावा সুল पकडून ठेवतो নমা शब्दातला गोडवा. नातं जपून ठेवतो गोड सकाळच्या. गोड शुभेच्छा! - ShareChat
#वसंत पंचमी च्या हार्दिक शुभेच्छा #🌺 वसंत पंचमीच्या शुभेच्छा 🙏
वसंत पंचमी च्या हार्दिक शुभेच्छा - वसंत पंचमी की शुभकामनाएँ -r7 1971 ನ वसंत पंचमी की शुभकामनाएँ -r7 1971 ನ - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - नात्यात 76 हवी . ओढाताण =5}. SP सुप्रभात. नात्यात 76 हवी . ओढाताण =5}. SP सुप्रभात. - ShareChat
#✍️सुविचार
✍️सुविचार - कर्ज उतर जाते है एहसान नहीं उतरते. Pooja Kushwaha कर्ज उतर जाते है एहसान नहीं उतरते. Pooja Kushwaha - ShareChat