Ahilyanagar Crime Update : अहिल्यानगर हादरलं; पोलिसाच्या भावाने युवतीच्या मानेत चाकू खुपसला, गंभीर जखमी युवतीच्या घरच्यांची 'चुप्पी', हल्ल्याचं गुढ वाढलं!
Ahilyanagar Savedi Policeman Brother Attacks Girl with Sharp Weapon Seriously Injured अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरात एका युवतीवर युवकाच्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे