अशोक सिंघल
10 Posts • 6K views
Santosh D.Kolte Patil
595 views 20 hours ago
विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष राम जन्मभूमी आंदोलनातील थोर नायक हिंदू तत्वचिंतक दिवंगत अशोकजी सिंघल यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! #ashokjisinghal #अशोक सिंघल पुण्यतिथी #🙏🏾अशोक सिंघल पुण्यतिथी💐 #अशोक सिंघल स्मृतिदिन #अशोक सिंघल
9 likes
16 shares
Santosh D.Kolte Patil
878 views 1 months ago
विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष श्रद्धेय अशोक सिंघलजी यांची आज जयंती. हिंदुत्व आणि सनातन धर्म यांच्या रक्षणासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. राम जन्मभूमी मंदिर आंदोलनातील त्यांचे योगदान मोलाचे आहे. आपल्या कामातून त्यांनी जगभरात ख्याती मिळवली, तरीही 'साधी राहणी, उच्च विचारसरणी' हे तत्त्व कधीही सोडले नाही. अशा निष्काम कर्मयोग्यास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #AshokSinghal #अशोक सिंघल जयंती #अशोक सिंघल
18 likes
13 shares