Failed to fetch language order
दिपावली पाडवा बलिप्रतिपदा शुभेच्छा💐
77 Posts • 919K views
Santosh D.Kolte Patil
576 views 3 months ago
#🙏दिवाळी पाडवा🥰 तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी, तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा! या मंगल दिनी सर्वांची स्वप्ने पूर्ण होऊन प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाची भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना दिवाळी पाडवा निमित्त मंगलमय शुभेच्छा.! #शुभ दीपावली #दिवाळी पाडवा #दिपावली पाडवा बलिप्रतिपदा शुभेच्छा💐 #दिपावली पाडवा २०२४🚩
11 likes
10 shares
Santosh D.Kolte Patil
654 views 3 months ago
#🪔बलिप्रतिपदा🌷 आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात बलिप्रतिपदा दैन्य- दु: ख नष्ट व्हावे, सर्वत्र सौख्य नांदावे जनकल्याण साधक, जगी राज्य बळीचे यावे! इडा पिडा टळू दे... बळीराजाचे राज्य येउ दे... जगाचा पोषणकर्ता, आपल्या बळीराजाला सुखाचे दिवस येवोत हीच सदिच्छा.... बलिप्रतिपदा अर्थात दीपावली पाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.! शुभ दिपावली! #दिपावली_पाडवा #dipawalipadava #Balipratipada #दिपावली पाडवा बलिप्रतिपदा शुभेच्छा💐 #शुभ दीपावली # शुभ दिपावली #दिवाळी पाडवा
5 likes
15 shares