jitendra Bariya
102K views • 5 months ago
#😱शनि शिंगणापूर देवस्थानच्या सीईओंची आत्महत्या
शनी शिंगणापूर संस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी त्यांच्या निवासस्थानी आज सोमवारी 28 जुलै रोजी शनी शिंगणापूर परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मागील काही दिवसांपासून शनी शिंगणापूर संस्थान विविध मुद्यांमुळे चर्चेत आहेत. विश्वस्त मंडळातील अंतर्गत वाद, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप, आणि इतर कारणांमुळे देवस्थान वादाच्या भोवऱ्यात आहे 😰
#🤩28 जुलै अपडेट्स🆕 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
432 likes
2 comments • 2590 shares