#😭हातावर सुसाईड नोट; महिला डॉक्टरची आत्महत्या
साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करणाऱ्या आरोग्य सेविकेचे नाव डॉ. संपदा मुंडे आहे. सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने एका पोलिस अधिकाऱ्यावर छळ आणि मानसिक त्रासाचा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी महिला डॉक्टरने तिच्या तळहातावर सुसाईड नोट लिहिली होती. पोलिसांनी सांगितले की, सुसाईड नोटमध्ये पीडितेने तिच्यावर छळाचा आरोप केला आहे पण शवविच्छेदनानंतरच हा बलात्काराचा प्रकार आहे की नाही हे स्पष्ट होईल 😰
#📢24 ऑक्टोबर अपडेट्स🔴 #🔪क्राईम अपडेट्स😎 #🌐 देश- विदेश अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ