𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची '117 - मढोरा विधानसभा' (सारण) चे एनडीए समर्थित उमेदवार अंकित कुमार यांच्या प्रचारार्थ 'विजय संकल्प सभा'.
🕝 दोपहर २.३५ बजे | १-११-२०२५📍मढ़ौरा, बिहार.
#भाजपा #बिहार #निवडणूक #देवेंद्र फडणवीस