माझी साक्षी मला मुंबईला लालबागच्या राजाला जाऊया म्हणाली पण मी गेले नाही..याचं कारण माझा मराठा बांधव जेव्हा आझाद मैदानावरती उपाशी होता तेव्हा लालबागच्या राजाचं अन्नछत्र बंद केलं होतं.. तिथे गरीब श्रीमंत असा भेदभाव केला जातो..श्रीमंत लोक येतात व्हीआयपी लाईन मध्ये दर्शन घेऊन जातात.. गरीब बिचारा एवढ्या लांबून आलेला असतो लाईन मध्ये उभे राहून दर्शन पण नीट मिळत नाही.. सब पैसे का खेल है भाई.. हे कुठेतरी बंद झाले पाहिजे असे तुम्हाला वाटतं का...?
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📢25 ऑगस्ट अपडेट्स🆕 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #📲व्हायरल व्हिडिओ #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎