N.D.Tompe Patil
1K views •
#😭मराठमोळ्या रिलस्टारचं निधन ::प्रसिद्ध मराठी रील स्टार प्रथमेश कदमचं निधन, माय-लेकाची होती सुपरहिट जोडी...............
सोशल मीडियावरील लोकप्रिय मराठमोळा रिल्स स्टार आणि इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम याचे दुःखद निधन झाले आहे. काही दिवसांपासून त्याची तब्येत ठीक नव्हती. आज त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी जाहीर केली.सोशल मीडियावरील लोकप्रिय मराठमोळा रिल्स स्टार आणि इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम याचे दुःखद निधन झाले आहे. काही दिवसांपासून त्याची तब्येत ठीक नव्हती. आज त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी जाहीर केली, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अल्पावधीत मिळालेली लोकप्रियता आणि त्याचे साधेपण यामुळे प्रथमेश अनेकांचे आवडते बनला होता.
8 likes
13 shares