महादेवी हत्तीणी
7 Posts • 1K views
TV9 Marathi
738 views 5 months ago
माधुरी प्रकरणावर बोलणे अंगाशी आले! हिंदुस्तानी भाऊने कोल्हापूरकरांना घाबरुन मागितली माफी? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल #महादेवी हत्तीणी
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
19 likes
6 shares
Devendra Fadnavis
1K views 5 months ago
वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस #कोल्हापूर #महादेवी हत्तीणी #महादेवी माधुरी
12 likes
17 shares
TV9 Marathi
5K views 5 months ago
कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीने वाचवला लहान मुलाचा जीव? काय आहे व्हायरल व्हिडीओ मागचे सत्य? #महादेवी हत्तीणी
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
26 likes
77 shares