१२ आणि १३ जुलै.. पावनखिंडीचा रणसंग्राम.. लाखांचा पोशिंदा जगवण्यासाठी निष्ठावंत मावळ्यांनी आपल्या जिवाची बाजी लावली आणि महाराजांना सुखरूप विशाळगडावर पोहचवले त्यांच्या या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
#🙏शिवदिनविशेष📜 #✍️पोवाडा/कविता छ.शिवाजी महाराजांसाठी🤩 #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #पावनखिंड 🚩🙏