📢पूरग्रस्त मराठवाड्याचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याचा दौरा
96 Posts • 153K views
amol
1K views 3 months ago
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन तर्फे आष्टी, मिरजगाव , कडा, देवीनिमगाव, धामणगाव, देवळाली, घाटी, पिंपरी,या पूरग्रस्त भागात 500+ कीट वाटप मदतकार्य करण्यात आले.ह्यासाठी ज्या मेंबर नी तसेच WMO ऍडमिन ,लीडर, बीड आष्टी तालुक्यामधील ग्रामस्थ यांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏 असेच सर्वांचे सहकार्य राहू द्या टीम WMO 🚩🚩🚩 #📢29 सप्टेंबर अपडेट्स🔴 #😨मुंबईत कोसळधार पावसामुळे हाहाकार⛈️ #🆕ताजे अपडेट्स #📢पूरग्रस्त मराठवाड्याचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याचा दौरा #⛈️राज्यभरात पाऊस कायम😥
11 likes
12 shares