Devendra Fadnavis
589 views • 2 days ago
आज, जागतिक बाल दिनाच्या निमित्ताने, बाल हक्कांचे संरक्षण करण्यासाठी, त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळवून देण्यासाठी संकल्पबद्ध होऊया!
जागतिक बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#महाराष्ट्र #जागतिक बाल दिन #देवेंद्र फडणवीस
7 likes
6 shares