#🪙सोनं-चांदीचा नवा रेकॉर्ड😍
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी सोन्याचा फ्युचर रेट 8.8 टक्क्यांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1.80 लाख रुपये या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. केवळ भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याने मुसंडी मारली असून कॉमेक्सवर सोन्याचा फ्युचर दर प्रथमच 5600 डॉलर प्रति औंस च्या पुढे गेला आहे. गेल्या काही सत्रांमध्ये सोन्याच्या किंमतीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे 👑
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स#⚡️लेटेस्ट व्हिडीओ#📲व्हायरल व्हिडिओ