फॉलो करा
Mrs.Lata
@lata954
14,377
पोस्ट
18,173
फॉलोअर्स
Mrs.Lata
534 जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
#🤘मैत्री स्टेट्स #🤩खरी मैत्री #🤘मैत्री #😘कट्टर मैत्री #🤩Dear Bestie या रिमझिम धारा लागल्या वाटेत जातांना घरा.* *एक छत्री.. ना कुठत्ता आसरा पुस्तकांचं ओझं पाठीवर दप्तरा.* *ओले कपडे त्यात थंडगार वारा ,आई चिंतेत उभी वाट पाहत दारा.* *मिळते सुट्टी पाऊस पडता जरा, होतो आनंद मुलांना तेव्हा खरा.*
Mrs.Lata
22.4K जणांनी पाहिले
5 दिवसांपूर्वी
#🤘मैत्री स्टेट्स #🤘मैत्री #🤩खरी मैत्री #🤩Dear Bestie #👭मित्र मैत्रीण👬 विचार कळतात,_* *_विचारातून चरित्र कळते,_* *_चरित्रातून वागणं समजते,_* *_वागण्यातून माणुस कळतो आणि,_* *_माणुस कळला की ओळख होते,_* *_आणि_* *_ओळखीतून नातं निर्माण होतं....._*
Mrs.Lata
511 जणांनी पाहिले
7 दिवसांपूर्वी
#शुभ सकाळ #🤘मैत्री #🤘मैत्री स्टेट्स #🤩खरी मैत्री #🤩Dear Bestie आवड........_* *_"आठवणीतं तू रोज असते...._* *_मनातही प्रत्येकक्षणी तूच असते...._* *_पण संपर्कात मात्र रोज तू नसते....._* *_तुझा अन माझा संपर्क असाच आहे....._* *_पडणाऱ्या पावसासारखा....._* *_कधी कधीच पडतो आणि प्रेमाच्या पावसात चिंब भिजवतो......_* *_आणि आयुष्यभर आठवणीतं जगायला भाग पाडतो......_* *_पण तरीही तुझं अन माझं नातं खूप सुंदर आहे....._* *_कारण माझी आवड तू आहे..._* *_आणि जी आवड ती सुंदर असणारच...!"_*
Mrs.Lata
730 जणांनी पाहिले
9 दिवसांपूर्वी
२३ सप्टेंबर २०२५ *विचारधारा* #शारदीय नवरात्र उत्सव शुभेच्छा..! #🌻दुर्गा देवी😇 #🙏आई एकविरा 🙏 #🤘मैत्री स्टेट्स #🙏भक्तीमय सकाळ🎬 😊 नवरात्रीचा आज दुसरी माळ. आज आपण एक संकल्प करू; वाईट विचारांपासून दूर राहू. आपले मन फार चंचल असते. आपल्याला ते चांगल्या वाईट विचारांमधून फिरवत असते. त्याचे वैशिष्ट्य असे आहे की ते चांगल्या विचारात कमी व वाईट विचारांमध्ये जास्त रमते. आपल्या मनात सकारात्मक विचार येतात पण नकारात्मक विचार जास्त येतात. आपल्याला त्यांचे आकर्षण वाटते. आपले मन पण त्यातच रमते. तशीच कृती कराविशी वाटते व नकळत आपण त्या विचारांच्या मागे धावतो. *जसे विचार तसे आचार* या उक्तीनुसार आपले वर्तन घडते. म्हणून ठरवून आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहू. चांगले ऐकू, चांगले वाचू, चांगले विचार करू, चांगले वर्तन करू. सवयीने सद्विचारातून सद्वर्तन घडत राहील आणि आपले एक वेगळे व्यक्तिमत्व घडेल. जयहिंद!🇮🇳 _सौ. स्नेहलता स. जगताप._
Mrs.Lata
966 जणांनी पाहिले
9 दिवसांपूर्वी
#नवरात्र उत्सव #श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव #शारदीय नवरात्र उत्सव शुभेच्छा..! #🙏आई एकविरा 🙏 #🌻दुर्गा देवी😇 माळ... चाफा* ... चाफा ही एक धार्मिक वनस्पती आहे.. भारतात प्राचीन काळापासून मंदिरांच्या परिसरात हे झाड पाहायला मिळते. या झाडाचे विविध रंगांची फुले येणाऱ्या अनेक जाती पाहायला मिळतात. आज पांढऱ्या चाफ्याची माळ घटाला घातली जाते... या फुलांचा सुगंध मनमोहक असतो, यामुळें आसपास चा परिसर तो सुगंधी ठेवतो... आयुर्वेदामध्ये या झाडाचे अनेक उपयोग सांगीतले आहेत....चाफ्याची फुले ज्वरहर, उत्तेजक, दाहनाशक आणि नेत्र ज्योतिवर्धक असतात. रक्तविकार आणि विषबाधेतसुद्धा यांचा लेप लाभदायक असतो. कमळाच्या फुलाचे सरबत घेतल्याने चेहरा खुलतो. चेहेर्‍यावरील यौवनपिटीका कमी होतात, त्वचा नितळ होते, तृष्णा, दा‍ह व रक्तविकारात आराम होतो... यामुळें *चाफा हा आपल्याला मानसिक व शारिरीक आराम देतो* ... यामुळें प्रत्येक घराच्या परिसरात एक हे झाड असलेच पाहिजे... *नवरात्र हा उत्सव निसर्गाचे संगोपन,संवर्धन, रक्षण करण्याचा आहे.. या काळात केलेली निसर्गसेवा ही पुण्यदायी असते* ..*झाडे लावा.. झाड जगवा..
Mrs.Lata
985 जणांनी पाहिले
10 दिवसांपूर्वी
#नवरात्र उत्सव #नवरात्र उत्सव #श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव #शारदीय नवरात्र उत्सव शुभेच्छा..! माळ. पहिलं रूप 🌹 शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्ध चंद्र स्थापित आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचं फुल आहे.. नंदी शैलपुत्री देवीचे वाहन आहे.. म्हणून शैलपुत्री देवीला वृषभारूढा असेही संबोधले जाते.. देवी सतीने हिमाचल कन्येच्या रूपात जन्म घेतला, तिच्या पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली.. नवरात्रातील पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पुजन केल्यास चंद्र दोष नाहीसा होतो,अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.....!! 🌹 🙏 शुभ सकाळ 🙏 🌹
Mrs.Lata
589 जणांनी पाहिले
12 दिवसांपूर्वी
#🎭Whatsapp status #😊Feeling happy #🤩Dear Bestie #🤘मैत्री #🤘मैत्री स्टेट्स काचा कितीही ही चिटकवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यात तडा राहतोच, तशीच नाती असतात, एकदा तुटली की पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपवा शेवटी तुटलेल्या गोष्टी जोड करताना जखमा होताच....._* 🌹🌹 *_*🌹🌹
See other profiles for amazing content