यवतमाळ
51 Posts • 60K views
Devendra Fadnavis
645 views 2 days ago
यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या पुढाकाराबद्दल आणि प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समाजोपयोगी मोलाच्या योगदानाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो. #महाराष्ट्र #यवतमाळ #मुख्यमंत्री #देवेंद्र फडणवीस
10 likes
6 shares
Devendra Fadnavis
598 views 3 days ago
यवतमाळ दौर्‍यावर असताना बैलगाडी हाकण्याची संधी मिळाली! शेतकऱ्यांची बैलगाडी म्हणजे त्याच्या जीवनाची ओळख... शेतकऱ्यांच्या मेहनत, धैर्य आणि निष्ठेची साक्षीदार... #महाराष्ट्र #यवतमाळ #देवेंद्र फडणवीस
12 likes
4 shares
Devendra Fadnavis
820 views 18 days ago
🔸मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी उईके कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे! (१३-९-२०२५📍यवतमाळ.) #यवतमाळ #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस #आभारी
9 likes
10 shares