jitendra Bariya
6K views • 20 days ago
#😱धक्कादायक! राजकीय नेत्याची निर्घृण हत्या➡️
सांगलीत दलित
<PREV
NEXT>
महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची त्यांच्या वाढदिवशीच हत्या केल्याने सांगलीत बळ उडाली आहे. यावेळी त्यांची हत्या फरण्यासाठी आलेल्या शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख याच्यावरही जमावाने हल्ला झाल्याने तोही ठार झाला. एकाचवेळी दोघांचा खून झाल्याने सांगली जिल्हा हादरला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सांगली गारपीर चौकात वाढदिवस साजरा करीत असलेल्या दलित महासंघाच्या उत्तम मोहितेचा गुप्तीने सपासप वार करून खून करण्यात आला. त्यानंतर वार करणाऱ्या शाहरुख शेखचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला. या 'मुळशी पॅटर्न' स्टाईल हत्येची सध्या राज्यभरात चर्चा रंगली आहे 😡
#📢12 नोव्हेंबर घडामोडी🔴 #🔪क्राईम अपडेट्स😎 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
52 likes
50 shares