#📢डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या कफ सिरप : कफ सिरपमुळे 11 मुलांचा मृत्यू, मध्यप्रदेशात Coldrif वर बंदी; चौकशीतून धक्कादायक बाब आली समोर...................
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे कफ सिरप (cough syrup) खाल्ल्याने अनेक मुलांचा मृत्यू झाला. या औषधामुळे मुलांच्या किडन्या निकामी झाल्याचा संशय आहे. शनिवारी दोन मुलांच्या मृत्यूसह, या कफ सिरपमुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांची संख्या 11 वर पोहोचली आहे. #📢5 ऑक्टोबर अपडेट्स🔴