📢18 सप्टेंबर अपडेट्स🆕
199 Posts • 2M views
jitendra Bariya
340K views 2 months ago
#👑सोन्यात घसरण सुरुच,चांदीही स्वस्त😍 आजचे सोन्याचे दर (18 सप्टेंबर 2025) 24 कॅरेट सोने: ₹ 1,09,733 प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने: ₹ 1,00,520 प्रति 10 ग्रॅम सोने आणि चांदीच्या दरातील बदल आज दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात ₹ 1,300 ची घसरण झाली. चांदीच्या दरातही ₹ 1,670 ची घसरण झाली आहे 👑 #📢18 सप्टेंबर अपडेट्स🆕 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
698 likes
8 comments 2017 shares