#😭ज्येष्ठ अभिनेते यशवंत सरदेशपांडे यांचे निधन🙏
भावपूर्ण श्रद्धांजली! ज्येष्ठ अभिनेते यशवंत सरदेशपांडे यांचे निधन. वयाच्या 62 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं बंगळुरू येथे त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मालती सरदेशपांडे असा परिवार आहे. दरम्यान, दिवंगत निर्माते यशवंत सरदेशपांडे यांच्या पत्नीसुद्धा सिनेसृष्टीत सक्रिय असून त्या उत्तम अभिनेत्री आहेत. निर्माते यशवंत सरदेशपांडे यांनी कन्नड मनोरंजनसृष्टीत मोलाचं योगदान दिलं. यशवंत सरदेशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!💐
#भावपूर्ण श्रद्धांजली #rip #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स