देवेंद्र फडणवीस वाढदिवस
2 Posts • 230 views
Chetan Nage
688 views 6 months ago
महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचे सारथी, दूरदृष्टीचे नेते व कर्तव्यनिष्ठ मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अनंतकोटी शुभेच्छा! आपल्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करत असून आपल्या कार्यातून आम्हालाही प्रेरणा मिळत आहे. आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेसाठी अखंड ऊर्जा मिळो, हीच सदिच्छा! #DevendraFadnavis #HBDDevendraFadnavis #BirthdayWishes #मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) देवेंद्र फडणवीस साहेब वाढदिवस #देवेंद्र फडणवीस वाढदिवस
19 likes
7 shares
Santosh D.Kolte Patil
731 views 6 months ago
#मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) देवेंद्र फडणवीस साहेब वाढदिवस महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या अभ्यासू नेतृत्वातून महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण दिलेलं योगदान प्रेरणादायी आहे. आपली कार्यशक्ती, दूरदृष्टी आणि राष्ट्रहितासाठी असलेली बांधिलकी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सदैव दिशा दाखवणारी ठरते. ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य देवो,हीच वाढदिवसानिमित्त प्रार्थना! #देवेंद्र_फडणवीस Devendra Fadnavis #🪷देवेंद्र फडणवीस🪷🚩🚩 #देवेंद्र फडणवीस ##मुख्यमंत्री 'देवेंद्र फडणवीस' #देवेंद्र फडणवीस वाढदिवस
15 likes
5 shares