फॉलो करा
Santosh D.Kolte Patil
@santosh_bapu
4,819
पोस्ट
4,742
फॉलोअर्स
Santosh D.Kolte Patil
593 जणांनी पाहिले
16 तासांपूर्वी
विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष राम जन्मभूमी आंदोलनातील थोर नायक हिंदू तत्वचिंतक दिवंगत अशोकजी सिंघल यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! #ashokjisinghal #अशोक सिंघल पुण्यतिथी #🙏🏾अशोक सिंघल पुण्यतिथी💐 #अशोक सिंघल स्मृतिदिन #अशोक सिंघल
Santosh D.Kolte Patil
1.3K जणांनी पाहिले
16 तासांपूर्वी
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्रातील एक धुरंदर राजकारणी, जनतेला मंत्रमुग्ध करणारे वक्ते... आपल्या तत्त्वांशी आणि विचारांशी संपूर्ण आयुष्यभर एकनिष्ठ राहून हिंदू अस्मितेचा बाणा त्यांनी कायम टिकवला. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! #बाळासाहेब ठाकरे #बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन💐 #हिंदुरुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन #बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी #💐बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी 🙏🏾
Santosh D.Kolte Patil
612 जणांनी पाहिले
16 तासांपूर्वी
#🙏संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा🌸 हरिहरविधाता आले आळंकापुरीं।इंद्रायणी तीरीं एक थाटी ॥१॥ योगियांचा सखा कोठें ज्ञानेश्वर । जाती ऋषीश्वर भेटावया ॥२॥ शून्याचिया पोटीं निरंजन गुंफा ।ज्ञानयज्ञ सोपा सिद्ध केला ॥३॥ उन्मनीं निद्रा लागलीसे फार ।स्वरुपीं ज्ञानेश्वर जागा जाला ॥४॥ नामा म्हणे देवा भली देली बुद्धी ।लागली समाधि ज्ञानदेवा ॥५॥ संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त माऊली चरणी शतशः नमन.! #संत_ज्ञानेश्वर_महाराज_संजीवन_समाधी_दिन #संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा #श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा #संत ज्ञानेश्वर महाराज समाधी फोटो #🙏माऊली 🙏 संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज
Santosh D.Kolte Patil
860 जणांनी पाहिले
17 तासांपूर्वी
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांचं बलिदान देणारे महान स्वातंत्र्य सेनानी, प्रखर राष्ट्रभक्त, पंजाब केसरी लाला लजपत राय जी यांची आज पुण्यतिथी. देशासाठी मोठमोठी आंदोलनं करणं, तुरुंगात जाण्यापासून ते निडरपणे ब्रिटिशांच्या लाठ्या खाणं.... ते कधीही मागे हटले नाहीत. बँकिंग क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान देत त्यांनी पंजाब नॅशनल बँक आणि लक्ष्मी विमा कंपनीची स्थापना केली होती. आपल्या निष्पक्ष स्वभावामुळे ते जनतेचे प्रेरणास्रोत बनले. देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वास पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.! #लाला लजपतराय स्मृतीदिन 💐 #लाला लजपतराय राय पुण्यतिथी #🙏🏾लाला लजपत राय पुण्यतिथी 💐 #📅लाला लजपतराय पुण्यतिथी🙏 #लाला लजपतराय पुण्यतिथी...🌷🌷
Santosh D.Kolte Patil
630 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
#🚩उत्पत्ती एकादशी🌷 कार्तिक कृ.११ धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥ धन्य भागिरथी मनकर्णिका वोघा।आणिक हो गंगा त्रिवेणी त्या॥ धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग। मिळाले ते सांगआळंकापुरीं॥ नामा म्हणे धन्य भाग्याचे हे संत । जाला पहा एकांत ज्ञानोबाचा॥ उत्पत्ती एकादशी आणि आळंदी यात्रेच्या सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा...! #आळंदीयात्रा #कार्तिकवारी #आळंदी कार्तिकी यात्रा⛳ #🚩आळंदी यात्रा🌹🙏 #🚩 उत्पत्ती एकादशी 🌺 #🚩 उत्पत्ती एकादशी
Santosh D.Kolte Patil
779 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
भूदान चळवळीचे प्रणेते भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांची आज पुण्यतिथी! नैतिक सामाजिक शिकवणीला व्यावहारिक कृतीची जोड देत विनोबांनी आपले संपूर्ण जीवन भारतीय समाजाच्या सेवेसाठी अर्पण केले. त्यांचे चरित्र भारतीयांना सदैव प्रेरणा देत राहील. आचार्य विनोबा भावे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.! #Vinobhabhave #आचार्य विनोबा भावे पुण्यतिथी #🌷आचार्य विनोबा भावे पुण्यतिथी🙏 #🌸आचार्य विनोबा भावे पुण्यतिथी🙏 #विनोबा भावे पुण्यतिथी #🙏 विनोबा भावे🙏
Santosh D.Kolte Patil
563 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची आज जयंती ! या देशात शिवरायांचे स्वराज्य पुन्हा यावे, हा देश स्वतंत्र व्हावा व रयत स्वाभिमानाने जगावी यासाठी त्यांनी देशात सशस्त्र क्रांती घडवली होती. त्यांच्याच प्रेरणेने या देशाने अनेक क्रांतिकारक घडले. विनम्र अभिवादन! #लहुजी वस्ताद साळवे जयंती #क्रांतीवीर लहुजी (वस्ताद) साळवे #आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे #आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती #क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे जयंती
Santosh D.Kolte Patil
527 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
उज्ज्वल भारताचे भविष्य असणार्‍या बालमित्रांना बालदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! #ChildrensDay #बालदिन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... #पंडित जवाहरलाल नेहरू जयंती/बालदिन 💐 #बाल दिन #🙏 पंडित जवाहरलाल नेहरू #पंडित मोतीलाल नेहरू जयंती #बालदिन 👥 / पंडित जवाहरलाल नेहरू जयंती💐
See other profiles for amazing content