अखिल भारतीय हिंदू महासभा व आंतर राष्ट्रीय संत महासभा च्या
माद्यमातून प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम समाजकार्य करणाऱ्या मातृशक्ती आदरणीय महिला.
महाराष्ट्र पोलीस नाशिक शहर
उत्कृष्ट महिला समाजसेविका
. *सौ. सविता रवींद्र कोंडे*
*पुणे*
यांना
*नवदुर्गा सन्मान*
डिजिटल स्वरूपात देहून गौरव
करण्यात येत आहे.
हा कार्यक्रम
, आंतर राष्ट्रीय संरक्षक: श्री श्री 1008 जगतगुरु स्वामी माधवानंद सरस्वती जी महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष (कार्याध्यक्ष) योगेंद्र वर्मा,
धर्म प्रचारक महंत योगी शिवनाथ महाराज,
सद्गुरू योगी दादांनाथ जी महाराज, धर्म प्रचारक बालयोगी ऋषिकेशनाथ जी महाराज,महंत सचिदानंद सरस्वती जी महाराज, सचिव. श्री श्री. 1008 महामंडलेश्वर मितेश्वरानंद सरस्वती महाराज,योगी प्रकाश नाथ जी या सर्व साधु संत आशिर्वादामुळे तसेच
*कु.वैभवराज रौंदळ*
उपाध्यक्ष
अखिल भारतीय हिंदू महासभा,
आंतर राष्ट्रीय संत महासभा.
मनसे शहर संघटक नाशिक.
आणि*.
सौं राणीताई महेश पवार (देशमुख) महाराष्ट्र राज्य प्रभारी आंतरराष्ट्रीय संत महासभा
, कु.भावेश पाटील. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष.
भागवत कथा आचार्य अजय कृष्ण शास्त्री जी
सर्व पदाधिकारी यांनी प्रदान केला.....
#🎑जीवन प्रवास #📸 माझी फोटोग्राफी #👍लाईफ कोट्स #💁♀️गर्ल्स ॲटिट्यूड कोट्स #☺️सकारात्मक विचार 1- देश, धर्म सेवा करावी.
2_ गौ माता राष्ट्र माता व्हावे....
3_ गौ माता सेवा करावी....
4_ साधु संत यांचा मान सम्मान करावे....
5_ मंदिर संरक्षण व्हावे.
* या सर्व नियम व अटी लागु......*